Hingoli : फटाके फोडून पूरग्रस्त भागात पाहणी दौरा, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले की थट्टा उडवली?
Hingoli : हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत दौऱ्यादरम्यान ते आज सकाळी वसमत तालुक्यातील आरळ शिवारामध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना फटाके फोडत वर्षा गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले.