Maharashtra Boards on Paper Leak: गणित पेपरफुटी प्रकरणी बोर्डाचं स्पष्टीकरण, पेपर पुन्हा होणार नाही
Continues below advertisement
बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीप्रकरणी अखेर सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.. राजेगावमधील शाळेतून हा पेपर फुटला असल्याची पोलीस तक्रारीत माहिती ... गणित पेपरफुटी प्रकरणी बोर्डाचं स्पष्टीकरण, पेपर पुन्हा होणार नाही
Continues below advertisement