Explainer Video | चार्जशीट म्हणजे काय ? | ABP Majha
आपण अनेकदा चार्जशीट म्हणजे आरोपपत्र, एफआयआर.. किंवा समन्स बजावणे म्हणजे काय हे तुमच्यापर्यंत सोप्य भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न कऱणार आहोत... आज आपण आरोपपत्र अर्थात चार्जशीट म्हणजे काय असते ते पाहुया?