केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित यांच्या नावाची चर्चा
Continues below advertisement
नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला होणार आहे. महाराषट्रातून नारायण राणे, हिना हावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातील 17 ते 22 मंत्री 7 जुलैला शपथ घेतील. शपथविधी 7 जुलैला होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement