
Corona Help Package : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना कधी मिळणार मदत?
Continues below advertisement
गेल्या दोन वर्षात करोनामुळे महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला देशातल्या बऱ्याच राज्यांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत जाहीर झाली आणि देण्यात आली. पण महाराष्ट्रात मात्र अद्याप कोरोणा बाधित मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना कोणत्याही स्वरूपाची मदत मिळालेली नाही.. एका याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने कोरोना बाधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश दिले मात्र त्याचेही पालन झालेले नाही यासाठी मागच्या वर्षभरापासून या प्रकरणी लढा देत आहेत शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी...
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Corona Corona Deaths Corona Help Heramb Kulkarni Help To The Families Of Those Who Died Due To Covid Corona Heramb Kulkarni