लॉकडाऊनमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सध्या घरकामात व्यस्त आहे. यासोबत त्या आपले छंद जोपासात आहेत. शिवाय त्या कुटुंबासोबतही वेळ घालवताना दिसत आहेत.