Dr. Nitin Dhepe | कोरोनापासून बचावासाठी शरिराची त्वचा कोरडी पडू देऊ नका : डॉ. नितीन ढेपे
Continues below advertisement
कोरोना हा लाससर त्वचेतून शरिरात प्रवेश करतो. म्हणजे डोळ्याच्या आतील त्वचा, नाकाच्या मधील त्वचा, तोंडातील त्वचा येथे जर कोरोनाचा विषाणू पोहचला तर तो आपल्या रक्तात पोहचतो आणि रक्तातून आपल्या फुप्फुसात पोहचतो.
Continues below advertisement