Raosaheb Danve: चॅलेंज स्वीकारलं,चंद्रासारखी भाकरी थापली,दिवाळीनिमित्त रावसाहेब दानवेंच्या किचनची सफर
रावसाहेब दानवे कायम चर्चेत असतात, कधी व्यायाम तर कधी कोणाला केलेली टीका... यंदा दिवाळीचा उत्सव सुरू आहे, रावसाहेबांनी याचं निमित्त साधून चक्क जेवण बनवण्याचा चॅलेंज घेतलाय. दिवाळीनिमित्त त्यांच्याशी एबीपी माझाने खास बातचीत केलीय. त्यांनी शेती करतानाच्या आठवणी, बालपणीच्या गंमतीजमती सांगितल्या.