EXCLUSIVE Nilesh Rane : कोकणात शिवसेना-राणे यांचं जुळून येणार? भाजप नेते निलेश राणे ‘माझा’वर

Continues below advertisement

युतीचा कोणताही निर्णय नाही किंवा शिवसेनेशी जुळवून घ्या असं देखील आम्हाला पक्ष नेतृत्वानं सांगितलं नाही. अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिलीय. नितेश राणे यांनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची भाषा केली होती. त्यावरून अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यावर विचारले असता निलेश राणे यांनी याबाबतच आपलं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, आम्हाला नाही तर शिवसेनेला आता गरज असल्याचं देखील ते म्हणाले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्या विधानानंतर पहिल्यांदाज राणे कुटुंबातून यावर प्रतिक्रिया आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram