EXCLUSIVE Amit Deshmukh | हाफकिनमध्ये लस बनवण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो : अमित देशमुख

Continues below advertisement

कोरोना पार्श्नवभूमीवर वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी संवाद. हाफकिनची लस निर्मितीमध्ये उल्लेखनीय कामगिरी. हाफकिनमध्ये लस निर्मिती होऊन ती वापरात येण्यात साधारण वर्षभराचा कालावधी जाणार. अमित देशमुख यांच्याशी झालेल्या संवादातून माहिती उघड.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram