Mumbai Pune Expresswayवर वेग मर्यादा ओलांडणाऱ्यांना एक हजाराचा दंड

 पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किमी तर अवजड वाहनांना ताशी 80 किमीची मर्यादा वाढवून दिली आहे. तरीही चालक वेग मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आता उर्से आणि खालापूर टोल नाका दरम्यानच्या अंतरावर महामार्ग पोलिसांची करडी नजर असेल. दोन्ही टोल नाक्यांमधील 50 किलोमीटरचे अंतर हलक्या वाहनाने 37 मिनिटांच्या तर अवजड वाहनाने 46 मिनिटांच्या आत कापले 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola