Hingoli: दोन वर्षांनी परिक्षा, भावी शिक्षक आनंदी
आज राज्यात शिक्षकांसाठी महत्वाची TETची परिक्षा होत आहे. हिंगोली शहरात TET परिक्षेसाठी 18 परीक्षा केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आलं आहे. जवळपास पाच हजार विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत.