Ahmednagar District Division : अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे,राहुल जगताप यांची आग्रही मागणी
abp majha web team
Updated at:
20 Jun 2023 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगर जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे, माजी आमदार राहुल जगताप यांची आग्रही मागणी ... मंत्रिपदेही उत्तर भागाला, दक्षिणेकडे प्रशासनाचाही समतोल नाही - जगपात