Ambadas Danve : अंबादास दानवेंकडे EVM हॅक करण्यासाठी अडीच कोटींची मागणी, प्रकरण नेमकं काय?

Continues below advertisement

Ambadas Danve and EVM Hacker, Pune : ईव्हीएम हॅक करतो म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला आहे. मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram