2000 rs Note : प्रश्न 'दोन हजारी', उत्तर शंभर नंबरी, आजपासून 'नोटबदली' सुरू...
आजपासून दोन हजारांची नोट बदलण्यास सुरूवात झालीय. त्यामुळे अनेकांनी आज बँकेत नोटा बदलण्यासाठी हजेरी लावली..म्हणावं तशी गर्दी बँकांमध्ये दिसली नाही...खरं तर जेव्हा २ हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय झाला तेव्हापासून अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे..काहींच्या मनात अनेक प्रश्न आहेत.