Jamb Samartha: समर्थांचे देव चोरणारे आठ दिवसांनंतरही मोकाट ABP Majha
Continues below advertisement
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जांब समर्थ येथील गावकऱ्यांसोबत फोनवरून चर्चा केलीय.. मूर्ती चोरीच्या घटनेचा लवकरात लवकर छडा लावण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय..
Continues below advertisement