Tuljapur : राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, तुळजाभवानी मंदिरात गुढीची उभारणी : ABP Majha

Continues below advertisement

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातही पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य कळसाखाली पहाटे ही गुढी उभारण्यात आलीय.. यावेळी देवीच्या मूर्तीला सर्वोत्कृष्ट दागिन्यांचा पेहराव करण्यात आलाय... तर तीकडे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram