Engineering Recruitment : 2019च्या अभियांत्रिकी सेवा भरतीतील मराठा समाजाच्या उमेदवारांना मोठा दिलासा
Continues below advertisement
ईडब्ल्यूएस कोटय़ातून सरकारी नोकरी, मराठा उमेदवारांना हायकोर्टाचा दिलासा , 2019 च्या अभियांत्रिकी सेवा भरतीमध्ये सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी) अर्ज केलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना बुधवारी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला.
Continues below advertisement