NItin Raut : 'शेतकऱ्यांच्या हाती पीक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित नाही' : नितीन राऊत
Continues below advertisement
Nitin Raut : वीजतोडणी केलेल्या शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करणार, ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी शेतकऱ्यांना तीन महिन्यांसाठी दिलासा दिलाय. ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी शेतकऱ्यांना तीन महिन्यांसाठी दिलासा दिलाय. तर अधिवेशन संपल्यानंतर निर्णय मागे घेऊ नका असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Electricity Farmers Mseb Nitin Raut MVA Free Electricity Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Restored No Disconnection