रेल्वे रुळाशेजारील अतिक्रमणं तूर्तास हटणार नाहीत, रेल्वे राज्यमंत्री Raosaheb Danve यांची माहिती
Continues below advertisement
रेल्वे रुळाशेजारी अनधिकृतपणे राहणाऱ्यांना पुन्हा एकदा अभय मिळालं, रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणे तूर्तास हटणार नाहीत अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. या झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नावर शिवसेना खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
Continues below advertisement