Ganesh utsav 2022 : मुंबईच्या लालबागमध्ये उत्सवी संस्थेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर

Continues below advertisement

मुंबईच्या लालबागमध्ये उत्सवी संस्थेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला जातोय. या संस्थेनं स्वत:चा थर्माकोलचा कारखाना बंद करत पर्यावरणपूरक कागदी मखरांचा उपक्रम सुरु केलाय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram