Pune Girl's Hostel Case: पुण्यात शाळेतील अकरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ABP Majha

Continues below advertisement

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एका गर्ल्स हायस्कूलमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या शौचालयातच लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून बुधवारी सकाळी 11 वाजता हा सारा प्रकार घडला आहे. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी खास पथक या आरोपी शोध घेण्यासाठी देखील तयार केले आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram