Elephant In Kolhapur : आजरामध्ये हत्तीचा मुक्तसंचार, हत्तीला जंगलात धाडा स्थानिकांची मागणी
आजरा तालुक्यातल्या मडिलगे गावात हत्तीचा मुक्तसंचार सुरु असल्यामुळं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.. हत्तीला लवकरात लवकर जंगलात धाडण्यात यावं अशी स्थानिकांची मागणी आहे...