Konkan Railway मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण, टप्प्याटप्प्यानं ट्रेन्स आणखी वेगानं वीजेवर धावणार

Continues below advertisement

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण अखेर पूर्ण झाले आहे. चाकरमान्यांना वेगवान आणि प्रदुषणमुक्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे या मार्गावर टप्प्या टप्प्याने मेल-एक्स्प्रेस वीजेवर धावण्यास सुरूवात होणार असल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram