Electricity Policy | वीज धोरण तीन महिन्यात निश्चित होईल : ऊर्जामंत्री नितीन राऊत
राज्याचं नवीन वीज धोरण येत्या तीन महिन्यात निश्चित केलं जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातल्या जनतेला 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं.