Electoral Bonds : राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्यांची यादी जाहीर

Continues below advertisement

Electoral Bonds : राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्यांची यादी जाहीर
निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगानं सार्वजनिक केल्यावर चर्चांना उधाण आलं आहे. एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२४ या काळातील देणगीदारांची नावं आणि त्यांनी किती देणग्या दिल्या, याची यादीच समोर आली आहे. यामध्ये डिअर लॉटरीची कंपनी फ्यूचर गेमिंग पहिल्या क्रमांकावर आहे, यां कंपनीनं ५ वर्षांत १ हजार ३६८ कोटींची देणगी दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मेघा इंजिनीअरिंग आहे. मात्र या यादीत एक मेख देखील आहे. ती अशी की हे निवडणूक रोखे कोणत्या पक्षाला दिले, किती रकमेचे दिले हे अजून जाहीर झालेलं नाही. त्यामुळे कुठल्या पक्षाला किती रक्कम मिळाली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram