Electoral Bonds :निवडणूक रोख्यांप्रकरणी पुढील सुनावणी 21 मार्चला,एसबीआयला पूर्ण माहिती देण्याचे आदेश
Continues below advertisement
Electoral Bonds : निवडणूक रोख्यांप्रकरणी पुढील सुनावणी 21 मार्चला, पूर्ण माहिती देण्याचे आदेश
निवडणुक रोख्याप्रकरणी पुढील सुनावणी २१ मार्चला कोर्टाचे एसबीआयला २१ मार्चपर्यंत पूर्ण माहिती देण्याचे आदेश आज पुन्हा स्टेट बँकेला फटकारलं अर्धवट माहिती दिल्याने कोर्टाने स्टेट बँकेला फटकारलं आम्ही पूर्ण माहिती मागितली होती-कोर्ट आम्ही पूर्ण माहिती देण्यास तयार -स्टेट बँक 'या प्रकरणात आमची प्रतिमा मलिन होतेय-स्टेट बँक
Continues below advertisement