Himachal Pradesh Election : हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं

केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमचाल विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.  8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे. तर निवडणूक एकाच टप्यात होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola