Election : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील निवडणूका जाहीर, १८ ऑगस्टला मतदान होणार
Continues below advertisement
Election : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत... १८ ऑगस्टला या निवडणुकांसाठी मतदान होणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे... या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv