Rajya Sabha Elections 2024 : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुक जाहीर, 27 फेब्रुवारीला होणार मतदान

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुक जाहीर..   15 राज्यांतील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला होणार मतदान

महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश .. या राज्यसभेचा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपतो आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola