निवडणूक फक्त एकमेकांवर चिखलफेक करण्याकरता नसते, निवडणुकीतील जनतेच्या निर्णयाचं स्वागत : Ashok Chavan

Deglur Assembly Bypolls Result: नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? याबाबत सर्वांनाच उस्तुकता लागली होती. या निवडणुकीचा निकाल समोर आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी 1 लाख 8 हजार 789 यांनी भरघोस मते घेऊन 41 हजार 917 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे देगलूरमध्येही महाविकास आघाडीला पराभूत करून झटका देऊ, असा दावा करणाऱ्या भाजपलाच मोठा झटका बसलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola