Gulabrao Patil Casteism Special Report : निवडणुकांचं टायमिंग, जातीचं गणित? शिंदे गटाचं मराठा कार्ड?
बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गद्दार असा केला होता.... त्यानंतर आता गुलाबराव पाटलांनीच खुद्द जाहीररित्या गद्दारी केल्याचं कबुल केलंय... तर याचवेळी त्यांनी मराठा कार्ड खेळण्याचाही प्रयत्न केल..