Prashant Kishor : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ५ मे रोजी पुढील भूमिका जाहीर करणार
abp majha web team
Updated at:
03 May 2022 12:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrashant Kishor : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ५ मे रोजी पुढील भूमिका जाहीर करणार, बिहारच्या पाटण्यात ५ मे रोजी प्रशांत किशोर पत्रकार परिषद घेणार, तर नवीन पक्ष किंवा पुढील राजकीय दिशा जाहीर करण्याची शक्यता.