Election Commission Special Report : निवडणूक आयुक्त नेमणुकीत 'मेरी मर्जी' ला ब्रेक
Continues below advertisement
निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत आज एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक बदल सुप्रीम कोर्टानं केला आहे. केंद्र सरकारचा याबाबतचा सर्वाधिकार कमी करत सुप्रीम कोर्टानं आता त्यात सर्वसमावेशकता आणली आहे.
Continues below advertisement
Tags :
Election Commission Central Govt. Appointments SUPREME COURT Very Important Historical Changes