Eknath Shinde Ayodhya Daura : एकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार
abp majha web team
Updated at:
18 Feb 2023 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार.अयोध्या दौऱ्यात सर्व मंत्री आणि आमदार सहभागी होणार.अयोध्येत महंत शिंदेंना धनुष्यबाण भेट म्हणून देणार. हे धनुष्य बाण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात फिरवलं जाणार आहे