CM Ekanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंत्रालयात पदभार स्वीकारणार,कार्यालयाला फुलांची सजावट
राज्यातील मोठ्या सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे आज अधिकृतपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी आज मुख्यमंत्री कार्यालयात पूजा ठेवली आहे. पहाटेपासून त्याची जय्यत तयारी सुरु आहे. मंत्रालयातील प्रवेशद्वार आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी......