Eknath Shinde vs Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची संपूर्ण सुनावणी FULL VIDEO

Maharashtra Politics Supreme Court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत आज सुप्रीम कोर्टात उहापोह करण्यात आला. सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय खंडपीठाची सुनावणी झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola