Eknath Shinde vs Sunil Prabhu:मुंबईतील विकासावर विधानसभेत घमासान, सुनील प्रभूृ-मुख्यमंत्री आमनेसामने
Continues below advertisement
मुंबईतले रस्ते आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून देण्यात येणाऱ्या आश्वासनावरुन काल एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांच्यात शाब्दिक सामना रंगला... कशी होती ही खडाजंगी पाहुयात
Continues below advertisement
Tags :
Maharashtra State Assembly Maharashtra Winter Session Mumbai Eknath Shinde Nagpur 'Eknath Shinde : Uddhav Thackeray 'Maharashtra Winter Session 2022