Eknath Shinde vs Jitendra Awhad :मलंगगडावरून वादाची पायरी;मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आव्हाड म्हणतात

Continues below advertisement

Eknath Shinde vs Jitendra Awhad :मलंगगडावरून वादाची पायरी;मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आव्हाड म्हणतात अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात. दोन ते नऊ जानेवारीपर्यंत सप्ताह. मलंग गड मुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram