Eknath Shinde : सरकारी काम सहा महिने थांब हा समज नष्ट करणार - एकनाथ शिंदे
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत. शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे मुख्यमंंत्री शिंदेंनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
Continues below advertisement