Vidhansabha Maharashtra Winter Session : विधानसभेत एकनाथ शिंदे v/s अजित पवार

नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपलं.. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला... शिवाय ठाकरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्यामुळेच मुख्यमंत्री बदलल्याचं शिंदे म्हणाले.. शिवाय संघ कार्यालयाला दिलेल्या भेटीवरुन ठाकरेंनी शिंदेंना दिलेल्या टोल्याला आज एकनाथ शिंदेंनी विधानसभेत उत्तर दिलं.. तर अजित पवारांनी मागचंच सारखं सारखं उकरुन का काढता? असा सवाल एकनाथ शिंदेंना विचारलाय... शिंदेंनी आता पुढे जावं मागच्या गोष्टींमध्ये रमू नये असा खोचक टोला अजित पवारांनी शिंदेंनी दिला... तुम्ही काय केलं हे अवघ्या महाराष्ट्रानं पण आता पुढे गेलं पाहिजे असा सल्ला पवारांनी शिंदेंना दिला,.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola