Shinde vs Thackeray SC Hearing : सुप्रिम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार?

संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते सत्तासंघर्षाकडे... या प्रकरणातील सुनावणीतील या आठवड्यातील आजचा दुसरा दिवस आहे... काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला... आजही सिब्बल यांचाच युक्तिवाद सुरू राहणार आहे...  शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हिपप्रमाणे आमदारांवर कारवाई झाली अस ती तर आताचे सरकार पडले असते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी काल केला होता... आणि घटनापीठानेही ते मान्य केलं... त्याचवेळी आता वेळ मागे कशी नेणार, असा सवाल 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने केला... दरम्यान, आज पुन्हा युक्तिवादाचा दिवस आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola