Eknath Shinde : चोरलं-चोरलं म्हणत बोंबा मारतायत, उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदेंचा घणाघात
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आलेत..यातच शिंदेंनी आणि भाजपने आमचा पक्ष चोरला, बाप चोरला असा आरोप उद्धव ठाकरे नेहमी करतात...यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला.. उद्धव ठाकरे नेहमी लहान मुलांसारखे रडतात, बाळासाहेब कोणतही वस्तू नाहीत चोरायला..त्यांचे विचार आम्ही घेतलेत. असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केलाय.