Eknath Shinde & Ajit Pawar:आणखी 8 महिने मी मुख्यमंत्री, शिंदेंचं वक्तव्य, अजित पवारांची प्रतिक्रिया
Eknath Shinde & Ajit Pawar : आणखी 8 महिने मी मुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, अजित पवारांची प्रतिक्रिया
अजून ८ महिने मी मुख्यमंत्री आहे, आपल्याला भरपूर काम करायचं आहे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं विधान.