Eknath Shinde Sandipan Bhumre Rally : छत्रपती संभाजीनगरात रॅली, शिंदेंकडून संदीपान भुमरेंचा प्रचार
Eknath Shinde Sandipan Bhumre Rally : संभाजीनगरात रॅली, एकनाथ शिंदेंकडून संदीपान भुमरेंचा प्रचार मुंबई ठाणे नंतर शिवसेनेची डरकाळी फोडली ती संभाजीनगरमध्ये एवढी मोठी रॅली मी पहिल्यादा बघितली नो खैरे ओन्ली भुमरे एकाच मामा भुमरे मामा या जनतेने नेहमीच शिवसेना धनुष्यबान वर प्रेम केला आहे गेल्या वर्षी गडबड झाली, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला आता असा होणार नाही, आता फक्त धनुष्यबाण जिंकणार या देशाची प्रगती हवी असेल तर मोदी हवेत १० वर्षात एक सुट्टी न घेता मोदी काम करतात मोदी च्या कामाची उंची हिमालय एवढी काँग्रेसच्या कामाची उंची टेकडी एवढी देशाच्या विकासाची हीं लढाई आहे अबकी बार मोदी सरकार नाही फिर एक बार मोदी सरकार ते पण चारसे पार हवेत २०१४ नंतर एकतरी बॉम्ब स्फोट झाले सगळ्या जातींचे लोक होते यामध्ये जे मृत्युमुखी पडले ३७० कलम मोदी यांनी हटवलं, काश्मीर हे आपला नंदणवन झाला सॅम पित्रोदा म्हणतो माणूस मेल्यानंतर त्यांची संपत्ती सरकार गोळा करायची किती लुटलं यांनी गरिबी हटाओ म्हणत होता काँग्रेस पण यामध्ये गरीब हटला गरिबी हटला नाही रोटी कपडा मकान देणारा आपला पंतप्रधान आहे उद्धव ठाकरे आपल्या मोदी बद्दल काय बोलले हा व्हिडीओ ऐका!!