Eknath Shinde Reservation : सगेसोयऱ्यांबाबत सहा लाख हरकती आल्या म्हणून...शिंदेंचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

Eknath Shinde Reservation : सगेसोयऱ्यांबाबत सहा लाख हरकती आल्या म्हणून...शिंदेंचं मोठं वक्तव्य
CM Eknath Shinde on maratha reservation : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी मराठा आरक्षण विधेयक आज विधीमंडळाच्या पटलावर ठेवलं. मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झालं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला आमचा कुणाचाही विरोध नाही, त्यामुळे याला बहुमत म्हणा किंवा एकमत म्हणा, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण विधेयक हे बहुमताऐवजी एकमताने मंजूर होत आहे, असं जाहीर केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram