Eknath Shinde & Devendra Fadnavis : 'समृद्धी'चा दुसरा टप्पा खुला, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला
'समृद्धी'चा दुसरा टप्पा खुला झालाय तर यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना टोला लगावलाय
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्प्याचं लोकार्पण पार पडलं.. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह मविआवर हल्लाबोल केलाय.. तर पुढच्या ७ ते८ महिन्यात
मुंबईपर्यंत पूर्ण महामार्ग खुलं होईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय.