Eknath Shinde Prayagraj : आमदार-खासदारांसोबत एकनाथ शिंदेंचं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान!
Eknath Shinde Prayagraj : आमदार-खासदारांसोबत एकनाथ शिंदेंचं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात स्नान करणार आहे... सकाळी ११ वाजता ते प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता आहे.. काल एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते यानंतर आज ते प्रयागराजला जाणार आहे.. यावेळी शिवसेने खासदार आणि आमदारही त्यांच्यासोबत उपस्थित असणार आहे..