BJP Mission 45 : एकनाथ शिंदेंचा गड, भाजपचं टार्गेट? ABP Majha

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मंतदारसंघात भाजपनं लक्ष केंद्रीत केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. कल्याण लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या तीन दिवसात ते कल्याण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. या मतदारसंघात शतप्रतिशत भाजपच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु असल्याचं मतदारसंघाचे प्रभारी आमदार संजय केळकर यांनी म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola