Eknath Shinde Melawa Strategy : एकनाथ शिंदेंची दसरा मेळाव्यासाठी महारणनीती
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आलीय. जवळपास २ हजार पोलिस बंदोबस्तासाठी शहरात तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय बॉम्बशोधक पथक, शीघ्र कृती दल, एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्यात.
Tags :
Security Rapid Action Force Bomb Squad SRPF Troops Dussehra Gathering Deployed Background MUMBAI 2000 Police